Dharma Sangrah

सीमेवर दिवाळी साजरी करत पंतप्रधानांनी वाढविला जवानांचा आत्मविश्वास

Webdunia
रविवार, 30 ऑक्टोबर 2016 (23:11 IST)
यंदाही मागील वर्षी प्रमाणे  पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या आईकडे न जाता  सीमेवरील जवानांसोबत दिवाळी साजरी केली आहे. यामुळे सैन्यात पुन्हा जोश निर्माण झाला आहे. यावेळी मोदी  किन्नौरमधील सुमडोमध्ये आयटीबीपी, जवान आणि डोग्रा स्काऊटसोबत उपस्थित होते..
 
 कुणालाही या दौरा कुठे असेल याची  संपूर्ण माहिती देण्यात आली नाही. यावेळी  पंतप्रधान मोदी आणि जवानांनी एकमेकांना मिठाई दिली आहे. तर देशवासीयांची शुभेच्छा दिल्या आहेत. जवळपास एक तास पंतप्रधान मोदी जवानांसोबत होते. त्यांच्याशी मोदींनी संवाद साधला आहे.
 
या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चांगो गावातील लोकांशीही संवाद साधला. हे गाव सुमडोच्या अगदी जवळच आहे. नरेंद्र मोदी चीन सीमेवर जातील असा कयास होता मात्र दौरा गुप्त असल्याने फक्त अंदाज आळवले जात होते. यावेळी मोदिनी सैनिकान आपण आणि देश तुमच्या सोबत आहोत असा विश्वास केला आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

पुढील लेख
Show comments