rashifal-2026

पंतप्रधानांनी पूर्ण केला बालहट्ट

Webdunia
सोमवार, 17 एप्रिल 2017 (20:12 IST)

सूरतमध्ये एका डेअरी प्रकल्पाची पाहणी करुन पंतप्रधान मोदी पुढच्या कार्यक्रमासाठी जात होते. त्याचवेळी नॅन्सी नावाची चार वर्षांची चिमुकली मोदींच्या सुरक्षा ताफ्याच्या जवळ जाऊन त्यांना भेटण्याचा आग्रह धरु लागली. त्यावेळी   मोदींनी स्वतः गाडी थांबवायला सांगून तिला जवळ बोलावलं आणि तिच्याशी काही वेळ गप्पाही मारल्या. मात्र यामुळे मोदी यांनी सुरक्षायंत्रणा भेदली. सूरतमधील एका हिऱ्याच्या कंपनीत काम करणाऱ्या कामगाराची ही मुलगी आहे. मुलीचा भेटण्याचा आग्रह चक्क देशाच्या पंतप्रधानांनी पूर्ण केल्याने तिचे कुटुंबीयही सुखावले आहेत.

सर्व पहा

नक्की वाचा

Morning Mantras सकाळी उठल्यावर या 4 मंत्रांचा उच्चार करा, सर्व अडचणी दूर होतील

उत्तम करिअर घडवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

तुळशीचे झाड काळे पडत आहे का? हे कारण असू शकते का? प्रतिबंधात्मक टिप्स जाणून घ्या

साप्ताहिक राशिफल 04 ते 10 जानेवारी 2026

मकरसंक्रांती रेसिपी : सोपी तीळ-गुळाची बर्फी

पुढील लेख
Show comments