Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राष्ट्रवादीचे एकमेव आमदार चर्चिल आलेमाव यांचा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश

Webdunia
सोमवार, 13 डिसेंबर 2021 (21:48 IST)
गोव्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमेव आमदार चर्चिल आलेमाव यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. हा प्रवेश करताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा विधीमंडळ गट तृणमूल काँग्रेसमध्ये विसर्जीत केला आहे. चर्चिल यांनी विधानसभेच्या अध्यक्षांना पत्र लिहत तृणमूल काँग्रेसचा आमदार म्हणून विधानसभेत जागा देण्याची विनंती केली आहे.
आतापर्यंत तृणमूल पक्षात सामील होण्याचा निर्णय सतत लांबणीवर टाकणारे बाणावलीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चर्चिल आलेमाव हे सोमवारी त्यांची कन्या वालंका आलेमाव हिच्यासह तृणमूल काँग्रेस पक्षात प्रवेश करतील अशी चर्चा होती. दरम्यान या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. 
 

संबंधित माहिती

सीएम योगी म्हणाले- बकरीईद दिवशी रस्त्यावर होणार नाही नमाज, अधिकारींना दिले निर्देश

चंद्राबाबू नायडूंसोबत तुरुंगात झालेली भेट आणि सुपरस्टार पवन कल्याणने बदललेलं आंध्र प्रदेशचं राजकारण

इटलीच्या PM जॉर्जिया मेलोनी यांचा 'नमस्ते' व्हिडिओ व्हायरल, कमेंट्समध्ये भारताचे कौतुक

महाराष्ट्रामध्ये 3000 करोड रुपयांची गुंतवणूक करेल मर्सिडीज बेंज- उद्योग मंत्री उदय सामंत

History of Fathers Day फादर्स डे कधी, कसा आणि का सुरू झाला?

पुढील लेख
Show comments