Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'नीट' केवळ 25 वर्षापर्यंत आणि तीनच वेळा देता येणार

Webdunia
नीट या मेडिकल प्रवेश पात्रता परीक्षा आता केवळ 25 वर्षे वयापर्यंत आणि तीनच वेळा नीटची परीक्षा देता येणार येईल, असा निर्णय विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजेच यूजीसीने घेतला आहे. वर्षानुवर्षे प्रयत्न करुन मेडिकलला प्रवेश मिळवणाऱ्यांना दूर ठेवण्यासाठी यूजीसीने हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. किमान 17 वर्षे आणि जास्तीत 25 वर्षे वयाच्या विद्यार्थ्यांना यापुढे ही परीक्षा देता येणार आहे.

आरक्षित विद्यार्थ्यांसाठी 30 ही वयोमर्यादा ठेवण्यात आली आहे. आत्तापर्यंत नीटसाठी वयाचं आणि कितीही वेळा परीक्षा देण्याचं कोणतंही बंधन नव्हतं. मेडिकलच्या प्रवेशासाठी नीट म्हणजे राष्ट्रीय प्रवेश पात्रता चाचणी घेण्यात येते.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

पुढील लेख
Show comments