Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

निर्भयाच्या आईने मानले राहुल गांधी यांचे आभार

Webdunia
गुरूवार, 2 नोव्हेंबर 2017 (17:01 IST)

दिल्लीत 2012 मध्ये झालेल्या निर्भया सामूहिक बलात्काराने संपूर्ण देश हादरला.  याप्रकरणातील निर्भयाचा भाऊ आता पायलट बनला आहे. यासाठी निर्भयाची आई आशा देवी यांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे आभार मानले आहेत.

“निर्भयाचा भाऊ पायलट आहे तर तो केवळ राहुल गांधी यांच्यामुळेच,” असं आशा देवी म्हणाल्या. आशा देवी यांनी सांगितलं की, “त्या दुर्दैवी घटनेनंतर निर्भयाचं कुटुंब पूर्णत: खचलं होतं. पण तिच्या भावाचं अभ्यासावरुन लक्ष विचलित झालं नाही. राहुल गांधींनी केवळ त्याच्या शिक्षणासाठीच मदत केली नाही तर त्याला सातत्याने फोन करुन प्रोत्साहनही दिलं ” असं आशा देवी यांनी सांगितलं आहे.

 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

22 डिसेंबर रोजी कालाष्टमी व्रत, या दिवशी 4 शुभ योग तयार होत आहेत, तिप्पट फळ मिळणार

जुन्या कपड्यांचा पोछा वापरल्याने दुर्दैव येते का?

चांगल्या झोपेसाठी या गोष्टी करा, तुमचे आरोग्यही चांगले राहील

Christmas special : या रेसिपी नक्की बनवा

रावणाचा भाऊ कुंभकरण खरोखरच इंजिनिअर होता का?

पुढील लेख
Show comments