Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Noida: महिलेकडून रिक्षाचालकाला मारहाण

Webdunia
शनिवार, 13 ऑगस्ट 2022 (14:32 IST)
राष्ट्रीय राजधानी दिल्लीला लागून असलेल्या नोएटा येथे ई-रिक्षा कारने किरकोळ बाजूने धडक दिल्याने एका महिलेने रागाच्या भरात  ई-रिक्षा चालकाला शिवीगाळ करत 17 चापट मारली.
 
एका मिनिटात 17 चापट
ही घटना नोएडाच्या फेज 2 मधील सेक्टर 110 मधील मार्केटची आहे. एका महिलेने रिक्षाचालकाला मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये एक महिला रिक्षाचालकाला शिवीगाळ करत थप्पड मारत असल्याचे दिसत आहे.
 
 
तुझ्या वडिलांची गाडी आहे का?
यावेळी तिने रिक्षाचालकावर हात सोडण्यासोबतच त्याच्या खिशातील पैसेही जबरदस्तीने काढून घेतले. ती महिला रिक्षाचालकाला म्हणाली, तुझ्या वडिलांची गाडी आहे का?

संबंधित माहिती

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

पुढील लेख
Show comments