Dharma Sangrah

शिवसैनिकाकडून खासदार असदुद्दीन ओवेसी यांना मारहाण ?

Webdunia
गुरूवार, 23 मार्च 2017 (20:46 IST)
दिल्लीत शिवसैनिकाने एमआयएम खासदार असदुद्दीन ओवेसी यांना मारहाण केल्याचं सांगण्यात येत आहे. गोरख गोपाळ खर्जुल असं या शिवसैनिकाचे  नाव असून मूळचा  नाशिकचा  आहे. गोरख खर्जुल हे नाशिकचे शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांचे कार्यकर्ते आहेत. ते दिल्लीत संसद भवन बघायला गेले होते. त्यावेळी त्यांना समोरुन येणारे MIM खासदार असदुद्दीन ओवेसी दिसले. खर्जुल यांनी ओवेसींची भेट घेऊन तुम्ही वादग्रस्त वक्तव्य का करता, असं विचारलं, त्यावेळी ओवेसींनी बाचाबाची केली, असा दावा खर्जुल यांनी केला. दुसरीकडे ओवेसी यांनी अशी काही मारहाण झालीच नसल्याचा दावा केला.  
सर्व पहा

नक्की वाचा

Rangpanchami 2026 Wishes In Marathi रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

इराण-इस्रायल युद्ध: भविष्य मालिका यांच्या भविष्यवाण्या खऱ्या ठरण्याची वेळ आली का?

Women's Day 2026 Speech in Marathi महिला दिन भाषण मराठी

कोपर आणि काळ्या गुडघ्यासाठी घरगुती उपाय

शरीरासाठी एकाच वेळी किती अन्न खावे? अति खाण्याचे 'हे' गंभीर दुष्परिणाम जाणून घ्या

पुढील लेख
Show comments