Marathi Biodata Maker

परेश रावल यांच्या ट्विटवरून वाद

Webdunia
मुंबई- प्रसिद्ध लेखिका अरुंधती रॉय यांच्याबद्दल जळजळीत ट्विट केल्याने परेश रावल चर्चेत आले आहेत.
 
काश्मीरमध्ये दगडफेकीपासून वाचण्यासाठी लष्कराने एका आंदोलकाला जीपला बांधून फिरवले होते. गेल्या महिन्यात हे प्रकरण घडले होते. पण आता अभिनेते परेश रावल यांनी या प्रकरणाशी संबंधित अरुंधती राय यांच्यावर ट्विट केले आहे. दगडफेक करणार्‍या आंदोलकांना जीपला बांधण्याऐवजी अरुंधती रॉयला बांधा, असे ट्विट रावल यांनी केले.
सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

पुढील लेख
Show comments