Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पतंजली उद्योग समूह आता लष्कराच्या सेवेत

Webdunia
पतंजली उद्योग समूहाच्या पहिल्या लष्करी छावणीतील दुकानाचे उद्घाटन नवी दिल्लीत करण्यात आले आहे. येत्या काळात अशा अनेक दुकानांचा शुभारंभ होणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले आहे. भारतीय बाजारपेठेत अल्पावधीतच आपले स्थान निर्माण केलेल्या पतंजलीच्या उत्पादनांची विक्री आता लष्कर छावण्यांच्या परिसरात होणार आहे.
 
लष्करी छावण्यांच्या कॅंटीनमधून किरकोळ वस्तूंची आणि उत्पादनांची विक्री होते. या उत्पादनांची विक्री सवलतीच्या स्वरुपात होते. बाकी बाजारभावापेक्षा कॅंटीनमध्ये विक्रीसाठी असलेल्या वस्तू स्वस्त मिळतात. या ठिकाणी विविध कंपन्यांची उत्पादने ठेवली जातात. पतंजलीची उत्पादने या कॅंटीनमध्ये या आधीच आली आहेत परंतु यावेळी मात्र पतंजली उत्पादनांसाठी वेगळे दुकानचं सुरू करण्यात आले आहे.

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

पुढील लेख
Show comments