rashifal-2026

कबुतराचा प्रश्न : महिला ग्रील सोबत पडली खाली तिचा मृत्यू

Webdunia
शनिवार, 2 डिसेंबर 2017 (17:15 IST)

कबुतर घरात येवू नये म्हणून उपाय करयला गेलेली महिला ग्रील सोबत खाली पडली आणि तिचा मृत्यू झाला.  बेडरूमच्या खिडकीवरील ग्रिलमध्ये ही महिला उतरली आणि काम करत  होती. या महिलेचे नाव करूणा मोदी आहे. मुंबई येथील   कुर्ल्यातील नेहरू नगरच्या शिवसृष्टी सोसायटीमधील रामकृपा इमारतीत त्या राहत होत्या येथेच  घटना घडली आहे. हि महिला  इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून पडल्याने पडली आणि तिच्या डोक्याला  जबर मार लागला होता, मृत महिला करूणा (वय 57) पती विजय , मुलगी वैष्णवी यांच्च्या सोबात राहत होत्या. करूणा यांच्या पतीची एक खासगी कंपनी आहे. मुलगी नोकरी करते,  रामकृपा इमारतीत दोन रुमच्या घरात ते राहतात. विशेष म्हणजे खिडकीला दहा वर्षांपूर्वी 33 मिमीची ग्रिल बसवली. घटनेनंतर ही ग्रिल एका बाजूला झुकली. दहा वर्षापूर्वीची ही ग्रिल पूर्णपणे निकामी झाली असल्याचं यावरून समजतं आहे. त्यामुळे घरातील कामे करतात कृपया नागरिकांनी लक्ष दिले पाहिजे छोटी चूक ही आपला जीव घेऊ शकते असे उघड झाले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Morning Mantras सकाळी उठल्यावर या 4 मंत्रांचा उच्चार करा, सर्व अडचणी दूर होतील

उत्तम करिअर घडवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

तुळशीचे झाड काळे पडत आहे का? हे कारण असू शकते का? प्रतिबंधात्मक टिप्स जाणून घ्या

साप्ताहिक राशिफल 04 ते 10 जानेवारी 2026

मकरसंक्रांती रेसिपी : सोपी तीळ-गुळाची बर्फी

पुढील लेख
Show comments