#WATCH | Delhi: At Grameen Bharat Mahotsav 2025, Prime Minister Narendra Modi, says "Clean drinking water is reaching every household in lakhs of villages. Today, people are getting better options for health services in more than 1.5 lakh Ayushman Arogya Mandirs. With the help of… pic.twitter.com/U4WvVlWYI8
— ANI (@ANI) January 4, 2025 async src="https://platform.twitter.com/widgets.js" charset="utf-8"> >आज लोकांना 1.5 लाखांहून अधिक आयुष्मान आरोग्य मंदिरांमध्ये आरोग्य सेवेसाठी चांगले पर्याय मिळत आहे. डिजिटल तंत्रज्ञानाच्या मदतीने आम्ही देशातील सर्वोत्तम डॉक्टर्स आणि रुग्णालये खेड्यापाड्यांशी जोडली आहे. टेलिमेडिसिनचा लाभ घेतला आहे. ग्रामीण भागातील करोडो लोकांनी ई संजीवनीच्या माध्यमातून टेलिमेडिसिनचा लाभ घेतला आहे.