Dharma Sangrah

मोदी यांनी शेअर केला फिटनेस व्हिडिओ, कुमारस्वामींना केले नॉमिनेट

Webdunia
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी ट्विटरवर आपला फिटनेस व्हिडिओ शेअर केला. यात ते योगा करताना दिसत आहे.
 
पंतप्रधान यांनी लिहिले की मी आपल्या मॉर्निंग एक्सरसाइजचा व्हिडिओ शेअर करत आहे. योगाहून वेगळं मी आपल्या निसर्गाशी जुळलेल्या पंचतत्त्वांनी प्रभावित आहे. हे रिफ्रेश फील देतं.
 
मोदींनी यासह कर्नाटकाच्या मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी आणि खेळाडू मनिका बत्रा यांना नॉमिनेट केले आहे. 

<

Here are moments from my morning exercises. Apart from Yoga, I walk on a track inspired by the Panchtatvas or 5 elements of nature - Prithvi, Jal, Agni, Vayu, Aakash. This is extremely refreshing and rejuvenating. I also practice
breathing exercises. #HumFitTohIndiaFit pic.twitter.com/km3345GuV2

— Narendra Modi (@narendramodi) June 13, 2018 >उल्लेखनीय आहे खेळ मंत्री राज्यवर्धन सिंह राठौर द्वार सुरू केलेल्या फिटनेस चॅलेंजला स्वीकारात भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार विराट कोहली यांनी एक व्हिडिओ शेअर केला होता. कोहलीने पंतप्रधान मोदी यांनी नॉमिनेट केले होते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Marathi Language History मराठी भाषेचा ऐतिहासिक प्रवास: प्राचीन उगम ते अभिजात दर्जा

महानदी कोलफिल्ड्समध्ये विविध पदांसाठी भरती, पात्रता जाणून घ्या

तुमच्या मुलाला प्रत्येक छोट्या गोष्टीवर राग येतो, अशा प्रकारे शांत करा

तेनालीराम कहाणी : पाच शब्द

Dhulandi 2026: धुलेंडीला करा या '५' गोष्टी; उघडतील प्रगतीचे दरवाजे!

पुढील लेख
Show comments