Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राष्ट्रपती झाले ट्रोल

Webdunia
भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ट्विटरवरुन दिल्या. मात्र राष्ट्रपतींचे हे ट्विट अनेक नेटिझन्सना रूचले नाही. ज्यामुळे राष्ट्रपतीना अनेक नेटिझन्सनी ट्रोल केले.
 
प्रेसिडंट ऑफ इंडियाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ‘नाईटेंगल ऑफ इंडिया’ वाढदिवसाच्या शुभेच्छा असा ट्विट करण्यात आला. ( Birthday wishes to “Nightingale of India” Lata Mangeshkarji. May her voice continue to be the melody and soul of our nation #PresidentKovind) ज्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना ट्रोल करण्यास सुरुवात झाली.
 
‘नाईटेंगल ऑफ इंडिया’ ही उपाधी सरोजिनी नायडू यांना देण्यात आली होती. त्याचमुळे गुगलचे स्क्रीन शॉट काढून राष्ट्रपतींना ट्विटरवर उत्तर देण्यात आले.

संबंधित माहिती

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

पुढील लेख
Show comments