rashifal-2026

सचिन, रेखाच्या अनुपस्थितीवर राज्यसभेत आक्षेप

Webdunia
नवी दिल्ली- क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर व बॉलीवूड अभिनेत्री रेखाच्या राज्यसभेतील अनुपस्थितीबाबत आक्षेप घेण्यात आला. 
 
समाजवादी पक्षाचे नरेश अग्रवाल यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे हा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला. राज्यसभेचे उपाध्यक्ष पी. जे. कुरीयन यांनी हा मुद्दा लक्षवेधीचा नसल्याचे मत व्यक्त केले. राज्यसभेत विविध क्षेत्रातील 12 जणांची नियुक्ती करण्यात आली आहे.
 
अनु आगा, संभाजी छत्रपती, स्वप्न दासगुप्ता, रूपा गांगुली, नरेंद्र जाधव, एम. सी. मेरी कोम, के. पराशरन, गोपी सुरेश, सुब्रमण्यम स्वामी, केटीएस तुलसी यांचा त्यामध्ये समावेश आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

पुढील लेख
Show comments