Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अरे देवा भोंदू राधे मां पोलिसांच्या खुर्चीत

Webdunia
गुरूवार, 5 ऑक्टोबर 2017 (14:07 IST)

आपल्या देशातील साधू आराखडा परिषदेने ज्या लोकांना भोंदू ठरवले त्या पैकी राधे माच्या  प्रभावात दिल्लीत एक भयानक गोष्ट घडली आहे. यामध्ये  दोन वेगवेगळया प्रकरणात आरोपी असलेली स्वंयघोषित अध्यात्मिक गुरु राधे माँ ला दिल्ली पोलिसांनी स्पेशल ट्रीटमेंट दिल्याचे आता दिसून आले आझे. यामध्ये चोकशी साठी आलेल्या आणि  हुंडयासाठी छळ केल्याचा आरोप असलेल्या राधे माँ ची दिल्लीच्या विवेक विहार पोलीस स्टेशनमध्ये शाही बडदास्त तर ठेवलीच होती. त्या सोबत  विवेक विहार पोलीस स्थानकाचे स्टेशन हाऊस अधिकारी यांनी चक्क आपली खुर्ची राधे माँ ला बसण्यासाठी दिली आहे. या भिकार माँ चा दरबार भरतो तेव्हा तिचे भक्तगण लाल चुनरी गळयात घालतात असे हे पोलीस  फिरत होते. जसे की भक्त आहेत. यामध्ये  पूर्व दिल्लीतील पोलीस स्टेशनमध्ये फुल उधळून राधे माँ चे स्वागत करण्यात आले आहे. राधे माँ पोलीस स्टेशनमध्ये एसएचओ अधिका-याच्या खुर्चीवर बसली आहे आणि अधिकारी हात जोडून तिच्या शेजारी उभा आहे असे चित्र फोटो आणि व्हायरल व्हिडीयो मध्ये दिसत आहेत. 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

पुढील लेख
Show comments