Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आमचीच सत्ता येणार - राहुल गांधी

Webdunia
शुक्रवार, 10 मार्च 2017 (17:24 IST)
विधानसभा निवडणुकत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी उत्तरप्रदेशात काँग्रेस - समाजवादी पक्षाचा विजय होईल असा विश्वास व्यक्त केला आहे. एक्झिट पोलमध्ये उत्तरप्रदेशात भाजपाची सत्ता येईल असा अंदाज वर्तवला जात असल्यावरुन विचारलेल्या प्रश्नावर बोलताना राहुल गांधी यांनी एक्झिट पोलवर काही बोलू शकत नाही असं सांगितलं आहे. राएक्झिट पोलची परिस्थिती बिहारसारखी होईल. आमची युती जिंकत आहे. असे एक्झिट पोल आम्ही बिहारमध्येदेखील पाहिले आहेत. यावर उद्या बोलू' असे त्यांनी म्हटले असून सर्व पर्याय खुले आहेत. तर उतर प्रदेश मध्ये आमचीच सत्ता येणार आहे असे त्यांनी विश्वासाने सांगितले आहे. तर इकडे विधानसभा त्रिशंकू झाली तर काय करायचे असा प्रश्न भाजपला पडला आहे. मायावती यांनी  जातीवादी भाजपा नको असे सांगितले आहे. त्यामुळे सत्ता बनविताना मायावती निर्णायक भूमिका घेतली असे चित्र आहे.

ओसामा बिन लादेनचा फोटो, ISIS चा झेंडा ठेवण्याबद्दल हायकोर्टाचा महत्वपूर्ण निर्णय

काँग्रेस सोडून राधिका खेडा आणि अभिनेता शेखर सुमन BJP मध्ये झाले सहभागी

19 वर्षानंतर सासरी आलेल्याला जावाईची केली हत्या, बहिणीने प्रेम विवाह केला म्हणून होता राग

मतदानानंतर सुप्रिया सुळे अचानक अजित दादांच्या घरी

विश्व कल्याणासाठी महाशक्ती बनेल भारत, 2047 पर्यंत बनवायचे सुपरपॉवर- राजनाथ सिंह

पुढील लेख
Show comments