Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राहुल गांधी यांनी केला ट्विटर हँडल बदल

Webdunia
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचं ट्विटर हँडल बदललं आहे. आधी ‘Office of RG’ असे ट्विटर हँडल होते. ते आता बदलून ‘Rahul Gandhi’ असे करण्यात आले आहे. याशिवाय  स्टेटसमधील माहितीही बदलण्यात आली आहे. आता पूर्णत: राहुल गांधी यांचेच ट्विटर हँडल करण्यात आले आहे.
 

स्टेटसमध्ये याआधी म्हटले होते की, हे हँडल राहुल गांधी यांच्या ऑफिसकडून चालवण्यात येते. मात्र आता “This is the official account of Rahul Gandhi | Member of Parliament | President, Indian National Congress” अशी माहिती अपडेट करण्यात आली आहे. त्याचसोबत, ट्विटर हँडलवरील राहुल गांधी यांचा फोटोही बदलण्यात आला आहे.

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

पुढील लेख
Show comments