suvichar

रेल्वे अपघात सर्वाधिक मंगळवारी आणि रविवारी

Webdunia
मुंबईतील रेल्वे मार्गावर नेहमी अपघात होतात,अनेक आपला जीव गमावतात, त्याचे सर्वेक्षण झाले असून मंगळ आणि रविवारी मोठ्या प्रमाणत अपघात होतात हे उघड झाले आहे. 
 
रेल्वे प्रशासनानं मुंबई हायकोर्टासमोर ही आकडेवारी उघड केली आहे.
 
प्रवाश्यांच्या निष्काळजीपणामुळे मोठ्या प्रमाणावर अपघात होतात, असं मत न्यायमूर्ती विद्यासागर कानडे यांनी मांडलं आहे. स्टंटबाजी आणि निष्काळजीपणे रेल्वेट्रक ओलांडल्यानं होणाऱ्या अपघातांचं आणि मृत्यूंच प्रमाण मोठं असल्याचंही त्यानी यावेळी नोंदवलं. 
 
मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये रेल्वेस्थानकांवर अपघातात जखमी किंवा मृत्यूमुखी पडल्याच्या 3954 घटना समोर आल्या होत्या. यावर्षी त्यामध्ये घट होऊन 3641 अपघात झाले आहेत. यातील शनिवारी 350 तर मंगळवारी 342 अपघाताची नोंद करण्यात आली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे रविवारी सर्वात कमी 306 अपघात नोंदवले गेले आहेत.
सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

पुढील लेख
Show comments