Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

स्वच्छेतेविषयी जनजागृती करणारी अनोखी लग्नपत्रिका

Webdunia
राजस्थानमधील झालावाड जिल्ह्यात राहणाऱ्या पूरीलाल याच्या काकांनी  अनोखी लग्नपत्रिका छापली आ हे. लग्नपत्रिकेच्या दोन्ही बाजूला संदेश लिहिले आहेत. ‘मेरा सपना, घर परिवार का सपना, शौचालय उपयोग ही, सम्मान है अपना’, ‘घर महकेगा, परिवार महकेगा, बेटी पढ़ाओ, जग महकेगा’ ,’जन-जन का है, बस एक ही सपना, खुले में शौच मुक्त हो भारत अपना’, ‘जन-जन की है जिम्मेदारी, घर-घर शौचालय ही समझदारी’ असे अनेक संदेश या पत्रिकेद्वारे देण्यात आले आहेत.

पूरीलाल याचे काका रामविलास हे स्वच्छ भारत अभियानात सहभागी असून आजूबाजूच्या गावात स्वच्छतेविषयी आणि शौचालय बांधणीसाठी जनजागृती करण्याचे काम करतात. म्हणूनच आपल्या पुतण्याच्या लग्नपत्रिकेवर असे विविध संदेश छापून त्यांनी स्वच्छेतेविषयी जनजागृती केली आहे.  
सर्व पहा

नक्की वाचा

रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात

ही एक पिशवी घराच्या मुख्य दारावर लावा, पैशाशी संबंधित समस्या दूर होतील

पेल्विक हेल्थचा मुलाच्या आरोग्यावर काय परिणाम होतो,निरोगी कसे ठेवायचे ते जाणून घ्या

Relationship : परस्पर समंजसपणाने नाते जपा

अकबर-बिरबलची कहाणी : लाटा मोजणे

पुढील लेख
Show comments