Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कर्मचा-यांचे चेक किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पगार होणार

Webdunia
बुधवार, 21 डिसेंबर 2016 (15:20 IST)
केंद्रीय मंत्रिमंडळाने 'पेमेंट ऑफ वेजेस' अध्यादेशाला मंजूरी दिली आहे. या अध्यादेशामुळे कंपन्यांना आपल्या कर्मचा-यांना चेक किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पगार द्यावा लागणार आहे. ज्या कंपन्यांमध्ये १० पेक्षा जास्त कर्मचारी असतील त्यांना हा नियम लागू होणार आहे. कर्मचा-यांनाही त्यांचा पगार हातात मिळणार नाही तर थेट  खात्यात जमा होणार आहे. कॅशलेसच्या दिशेने हे महत्वपूर्ण पाऊल ठरणार आहे. 
सर्व पहा

नक्की वाचा

Bhishma Panchak 2024 : आजपासून भीष्म पंचक व्रत, जाणून घ्या पूजा पद्धत आणि महत्त्व

Sun Transit 2024: सूर्याचे वृश्चिक राशीत संक्रमण, 3 राशीच्या लोकांना सतर्क राहावे लागेल

Guru Nanak Jayanti 2024: गुरु नानक जयंती कधी ? प्रकाश पर्व कसे साजरे करायचे जाणून घ्या

पतीच्या घोरण्यामुळे झोप मोड होतेय ? कारणे आणि घोरणे थांबवण्यासाठी 5 घरगुती उपाय

डोकेदुखीपासून मुक्त होण्यासाठी या सोप्या घरगुती उपायांचा अवलंब करा

पुढील लेख
Show comments