Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आजची रात्रही जेलमध्ये राहील सलमान

Webdunia
सलमान खान यांच्या जामीनवर सुनावणी करत जोधपूर सेशन कोर्टाने आपला निर्णय शनिवारपर्यंत राखीव ठेवला आहे. सलमान खानची आजची रात्रदेखील कारागृहात निघेल.
 
उल्लेखनीय आहे की 20 वर्ष जुन्या काळवीट शिकार प्रकरणी सलमान खानला पाच वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्याने गुरुवारची रात्र करागृहात काढली. जोधपूर जेलमध्ये सलमान खान कैदी नंबर-106 आहे आणि त्याला बॅरक क्रमांक 2 मध्ये ठेवले गेले आहे. जेल प्रशासन त्याच्या सुरक्षेची काळजी घेत आहे. त्याने कुठलीही मागणी केलेली नाही. जेलमध्ये त्याला वरण-पोळी देण्यात आली पण तो जेवला नाही. त्याने सकाळचा नाश्ताही नकारला. सलमानवर निर्मात्यांचे 600 कोटी रुपये लागलेले आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Ram Navami 2025 Recipe घरीच तयार करा आम्रखंड

प्रभू श्रीराम यांच्या जन्माचे ५ खरे पुरावे

बेडरूममधील या 3 चुकांमळे तुमचे वैवाहिक जीवन बिघडेल

कांदा खाल्ल्यानंतर तोंडाला दुर्गंधी येत असेल तर हे 10 सोपे उपाय करून पहा

बटाटे वाफवतांना कुकर काळे पडते? या सोप्या ट्रिक अवलंबवा

पुढील लेख
Show comments