Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Shabana Azmi : कुरानही तिहेरी तलाकला परवानगी देत नाही

Webdunia
सोमवार, 22 मे 2017 (12:26 IST)

हिंदी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांनी मुस्लीम समाजातील तिहेरी तलाकच्या प्रथेवर सडकून टीका केली आहे. तिहरी तलाकची प्रथा अमानवी असून, या प्रथेमुळे मुस्लीम महिलांच्या मुलभूत अधिकारांचं उल्लंघन होतं, असे शबाना आझमी म्हणाल्या.  मुस्लीम महिलांच्या अधिकारांचं रक्षण करणं सरकारचं कर्तव्य आहे आणि तिहेरी तलाकची प्रथा बंद करण्याच्या मुद्द्यावर कोणतेही दुमत असायला नको, असेही शबाना आझमी म्हणाल्या. “तीन तलाक अमानवी असून, या प्रथेमुळे मुस्लीम महिला समानता आणि सशक्तीकरणापासून वंचित राहतात.” असे शबाना आझमी यांनी सांगितले. शिवाय, कुरानही तिहेरी तलाकला परवानगी देत नाही, असेही शबाना आझमी म्हणाल्या.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

पुढील लेख
Show comments