Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शरद पवारांनी घेतली पंतप्रधानांची भेट

Webdunia
बुधवार, 7 जून 2017 (11:25 IST)

राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. राज्यातलं शेतकरी आंदोलन हे शेतकऱ्यांच्या वेदनेतून उभं राहिलं आहे. त्यामागे कोणताही राजकीय हेतू नाही, असं शरद पवार यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगितलं. तसंच शेतकरी  आंदोलनात पोलीस बळाचा वापर केला जातोय, हे किती योग्य आहे? असाही प्रश्न शरद पवार यांनी मोदी यांना विचारला आहे. आंदोलक शेतकऱ्यांवरचे गुन्हे तातडीनं मागे घ्यावेत अशीही मागणी शरद पवारांनी केली आहे. 

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

पुढील लेख
Show comments