rashifal-2026

सिद्धिविनायकाच्या पूजेच्या ताटात श्रीफळ नाही

Webdunia
मंगळवार, 14 फेब्रुवारी 2017 (17:05 IST)
अंगारकी चतुर्थीनिमित्त सिद्धिविनायक मंदिरात जाणा-या भाविकांना पूजेच्या ताटात श्रीफळ  नेता येणार नाही.  भाविकांची होणारी ही गर्दी पाहता सुरक्षेच्या कारणास्तव सिद्धीविनायक मंदिरात श्रीफळ घेऊन जाण्यास मनाई करण्यात आली आहे. मंदिर प्रशासन आणि पोलिसांनी हा निर्णय घेत श्रीफळ नेण्यास मनाई केली आहे. मंदिराबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अंगारकी चतुर्थीनिमित्त सिद्धीविनायक मंदिरात होणा-या भाविकांच्या गर्दीचा गैरफायदा घेऊन काही घातपात घडवू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

कुंभ राशीत शुक्राचे आगमन, या ५ राशींचे नशीब पालटणार, संपत्ती आणि रोमान्सचे योग!

हृदयविकाराच्या या सुरुवातीच्या लक्षणांबद्दल प्रत्येक व्यक्तीला माहिती असायला हवी

Essay on Growing Population वाढती लोकसंख्या: एक गंभीर समस्या

विंड चाइम वाऱ्याच्या आवाजातून शांत आणि सकारात्मक वातावरण निर्माण करतात

अर्ध नारीश्वर अष्टकम Ardhanareeswara Ashtakam

पुढील लेख
Show comments