Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पुलवामामध्ये दहशतवादी हल्ला: दहशतवाद्यांच्या स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश, लष्कर-ए-तैयबाच्या पाच मदतनीसांना अटक

Webdunia
रविवार, 21 नोव्हेंबर 2021 (11:22 IST)
जम्मू- काश्मीर विभागातील पोलीस जिल्ह्यात पोलिसांनी दहशतवाद्यांच्या स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश केला आहे. ज्यामध्ये लष्कर-ए-तैयबाच्या पाच मदतनीसांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या ताब्यातून शस्त्र, दारुगोळा यासह घातक साहित्य जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी काकापोरा पोलीस ठाण्यात संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.
पुलवामा पोलिसांनी जिल्ह्यातील अनेक ग्रेनेड हल्ल्यांशी संबंधित प्रकरणांच्या तपासादरम्यान दहशतवाद्यांच्या पाच सक्रिय साथीदारांना अटक करून दहशतवाद्यांच्या नेटवर्कचा पर्दाफाश केला. शौकत इस्लाम डार, एजाज अहमद लोन ,  मंजूर अहमद भट  आणि नासिर अहमद शाह अशी त्यांची नावे आहेत.
 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

पुढील लेख
Show comments