Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अतिथी देव भवला गालबोट स्वीस जोडप्याला जबर मारहाण

Webdunia

आपण पूर्ण जगात आपला देश कसा चांगला आहे हे सांगत फिरत असतो. तर अतिथी देव भव हे आपले ब्रीद वाक्य आहे. मात्र त्याला काही लोकांनी गालबोट लावले असून आपल्या देशाची पूर्ण जगात छी थू होत आहे. यामध्ये हे सर्व प्रकरण   उत्तर प्रदेशातील फतेहपूर सिक्री शहरात घडले आहे. आपल्या देशात  भारतात फिरण्यासाठी आलेल्या स्विस जोडप्यासोबत एक अशी घटना घडली. यामध्ये या फॉरेनर मुलीसोबत फोटो आणि तिला हात लावू देत नाही म्हणून  फहेतपूर सिक्रीमध्ये जोडप्याला स्थानिक तरुणांनी दगड आणि काठ्यांनी जबर  मारहाण केली आहे. स्वित्झर्लंडच्या लुजानेमध्ये राहणाऱ्या या जोडप्यावर हल्ला झाला. रक्ताने माखलेले हे परदेशी पर्यटक रस्त्यावर पडले होते आणि येणारे-जाणारे व्हिडीओ बनवण्यात व्यस्त होते.

यामध्ये क्यून्टिन जेरमी क्लार्क गर्लफ्रेण्ड मेरी द्रोजसोबत मागील महिन्यात 30 सप्टेंबरला भारतात आला होता. ते  फतेहपूर सिक्री रेल्वे स्टेशनजवळ फिरत असताना, तरुणांच्या टोळक्याने त्यांचा पाठलाग सुरु केला होता. विशेष करून मेरी सोबत ते असभ्य वागतहोते मात्र हे सहन झाल्याने क्लार्क ने तेथून पळ काढाल यामध्ये जमावाने त्यांना जबर मारहाण केली आहे. हे प्रकरण आता जागतिक स्थरावर गेले आहे. आपला देश कसा असुरक्षित आहेहे नेक देशातील नागरिक बोलत असून त्यामुळे    आपल्या देशाची जबर बदनामी झाली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

पुढील लेख
Show comments