Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कुलगाम चकमकीत लष्कराचा प्रमुख डारसह तीन दहशतवादी ठार

Webdunia
मंगळवार, 7 मे 2024 (16:18 IST)
दक्षिण काश्मीरमधील कुलगाममधील रेडवानी पाइन भागात दहशतवाद्यांसोबत सुरू असलेल्या चकमकीत सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. 

सुरक्षा दलांनी लष्कर-ए-तैयबाचा टॉप कमांडर बासित अहमद डार याच्यासह तीन दहशतवाद्यांना ठार मारलं आहे. ठार झालेल्या दहशतवाद्यांची ओळख अद्याप पटू शकली नाही. दारच्या कुळगं मध्ये झालेल्या चकमकीत लष्कर कमांडर बासित अहमदला घेरण्याची वार्ता सकाळीच मिळाली असून संयुक्त सैन्याने त्या भागात जाऊन शोध मोहीम सुरु केली. या दरम्यान दहशतवाद्यांनी गोळीबार सुरु केला.सुरक्षा जवानांनी त्याला  प्रत्युत्तर दिले.आणि बासित अहमद डार समवेत तीन दहशतवाद्यांना ठार केले.   

उल्ल्लेखनीय  आहे की एनआयए ने बासित अहमद डार वर 10 लाख रुपयांचा इनाम जाहीर केला होता. डार हा कुलगामच्या रेडवानी पाइपलाइनचा रहिवासी आहे आणि लष्कराचे सहयोगी संगठन द रेजिस्टन्स फ्रंटचा कमांडर आहे. 
 
Edited By- Priya Dixit 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात

ही एक पिशवी घराच्या मुख्य दारावर लावा, पैशाशी संबंधित समस्या दूर होतील

पेल्विक हेल्थचा मुलाच्या आरोग्यावर काय परिणाम होतो,निरोगी कसे ठेवायचे ते जाणून घ्या

Relationship : परस्पर समंजसपणाने नाते जपा

अकबर-बिरबलची कहाणी : लाटा मोजणे

पुढील लेख
Show comments