Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रिपब्लिक डेच्या पथसंचलनात यूएईची आर्मी

Webdunia
नवी दिल्ली- यंदा 68 व्या रिपब्लिक डेला पहिल्यांदाच यूएईची आर्मी भारतात राजपथशवर पथसंचलन करणार आहे. अबूधाबीचे प्रिन्स आणि यूएई आर्म्ड फोर्सेसचे डेप्युटी सुप्रीम कमांडर शेख मोहम्मद बिन जाएद अल नाह्या मंगळवारी तीन दिवासाच्या दौर्‍यावर दिल्लीला पोहोचले आहे.
 
यावर्षी रिपब्लिक डेनिमित्त संचलनाचे प्रमुख अतिथी तेच असणार आहे. याआधी 2016 मध्ये फ्रान्सचे सैनिक संचलनात सहभागी झाले होते.
सर्व पहा

नक्की वाचा

कातरवेळ म्हणजे नेमकी कोणती? या दरम्यान काय करावे?

आयुष्य संकटांनी वेढलेले आहे, त्यामुळे सोमवारी करा हे सोपे उपाय

हे 5 रत्न करतील रातोरात श्रीमंत !

केळी सतत 30 दिवस खा, तुमच्या आरोग्यासाठी हे 3 आश्चर्यकारक फायदे होतील!

मुरमुरे अप्पे रेसिपी

पुढील लेख
Show comments