Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

देश मजबूत करण्यचं स्वप्न कधी बघणार? : उद्धव ठाकरें

Webdunia
गुरूवार, 4 मे 2017 (09:02 IST)

पक्ष मजबूत करण्याचं स्वप्न बघताय, देश मजबूत करण्यचं स्वप्न कधी बघणार?, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी भाजपला लगावला. सोबतच  उत्तर प्रदेशमध्ये योगी सरकार आहे, तर महाराष्ट्रामध्ये निरुपयोगी सरकार आहे, असे म्हणत टीका केली आहे.  शिवसेना आमदार, नगरसेवक आणि पक्षातील महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांच्या सलग तीन दिवस मुंबईत बैठका सुरु आहेत. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी उपस्थितांशी संवाद साधला.

 
सर्व पहा

नक्की वाचा

12 Jyotirlingas: १२ ज्योतिर्लिंग आणि १२ राशींचा काय संबंध आहे? तुम्ही कोणत्या ज्योतिर्लिंगाशी संबंधित आहात हे जाणून घ्या?

घरात तुळशीचे रोप स्वतःच उगवले तर शुभ की अशुभ जाणून घ्या

स्वामी विवेकानंदांचे शिकागो येथील ऐतिहासिक भाषण, जे ऐकून टाळ्यांचा कडकडाट होत होता

ढपोरशंख म्हणजे काय? मनोरंजक कथा, मुलांना नक्की ऐकवा छान गोष्ट

जर हिवाळ्यात तुमचे हात पाय थंड पडत असतील तर या युक्त्या करा

पुढील लेख
Show comments