Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Uttar Pradesh: तरुणीची पुलावरून उडी मारत आत्महत्या, घटना कॅमेऱ्यात कैद

Webdunia
मंगळवार, 10 ऑक्टोबर 2023 (18:20 IST)
जीवन हे अनमोल असून काही जण आत्महत्या करत आपले आयुष्य संपवतात. उत्तरप्रदेशातील मुझफ्फर नगरच्या  गंगानगर येथे एका तरुणीने पुलावरून नदी पात्रात उडी मारत आत्महत्या केली असून ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पुलावरून नदी पात्रात उडी मारल्याने तिचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. 
 
सदर घटना 8 ऑक्टोबरची आहे. मुझफ्फरनगरच्या खतौली कोतवाली परिसरात गंगानहर येथे एका तरुणीने पुलावरून नदीपात्रात उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेच्या वेळी त्या पुलावरून वाहने ये-जा करत होती. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. तरुणीने आत्महत्या का केली अद्याप समजू शकले नाही. 

पोलिसांना घटनेची माहिती मिळतातच त्यांनी घटनास्थळी पोहोचून तरुणीचे मृतदेह ताब्यात घेतले आहे. प्रकरणाचा तपास पोलीस करत आहे.  



Edited by - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

22 डिसेंबर रोजी कालाष्टमी व्रत, या दिवशी 4 शुभ योग तयार होत आहेत, तिप्पट फळ मिळणार

जुन्या कपड्यांचा पोछा वापरल्याने दुर्दैव येते का?

चांगल्या झोपेसाठी या गोष्टी करा, तुमचे आरोग्यही चांगले राहील

Christmas special : या रेसिपी नक्की बनवा

रावणाचा भाऊ कुंभकरण खरोखरच इंजिनिअर होता का?

पुढील लेख
Show comments