Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अमेठी मध्ये काँग्रेस कार्यालयाच्या बाहेर तोडफोड, वाहनांना बनवले निशाणा

Webdunia
सोमवार, 6 मे 2024 (09:48 IST)
उत्तर प्रदेशमधील अमेठी मध्ये काँग्रेस कार्यालय बाहेर तोडफोड करून वाहनांचे नुकसान झालायची माहिती समोर आली आहे. अनेक काँग्रेस कार्यकर्ते जखमी झाले आहे. तसेच वाहनांची तोडफोड करून नुकसान करण्यात आले आहे. काँग्रेसने आरोप लावले की, 'घटना दरम्यान परिसरातील नागरिकांच्या वाहनांचे देखील नुकसान झाले आहे.' या घटनेची रात्री उशिरापर्यंत चौकशी करण्यात आली. 
 
उत्तर प्रदेश राज्यातील अमेठी मधील गौरीगंज मध्ये असलेले काँग्रेस कार्यालयच्या बाहेर उभ्या असणाऱ्या अनेक गाड्यांची अज्ञात व्यक्तींनी तोडफोड केली आहे. या घटनेची सूचना मिळताच पोलीस वेळेवर पोहचले व या विरोधात रस्त्यावर उतरलेले पार्टीचे कार्यकर्ते यांच्या सोबत चर्चा केली. काँग्रेस पार्टीने या हल्ल्याला घेऊन जबाब दिला आहे. 
 
काँग्रेस म्हणाले की, उत्तर प्रदेशमधील अमेठी मध्ये स्मृती इराणी आणि BJP कार्यकर्ता घाबरले आहे. समोर दिसणाऱ्या अपयशामुळे घाबरलेल्या भाजपने गुंडांना सांगून काठ्या घेऊन ते अमेठी काँग्रेस कार्यालयच्या बाहेर पोहचले आणि तिथे उभ्या असणाऱ्या गाड्यांची तोडफोड सुरू केली. तसेच काँग्रेस कार्यकर्ते आणि अमेठी लोकांवर देखील हल्ला चढवला. तसेच काँग्रेस आणले की, घटना दरम्यान स्थानीय लोकांच्या देखील गाड्यांचे नुकसान करण्यात आले आहे. 

Edited By- Dhanashri Naik   

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कथा बायजाबाईंची

Death Line on Hand: हाताच्या रेषांवरून मृत्यू कधी आणि कसा होईल हे जाणून घ्या, हस्तरेषाशास्त्र काय म्हणते ते जाणून घ्या

ऊँ म्हणा आणि ही वस्तू तुमच्या पर्समध्ये ठेवा, तुमचे घर पैशांनी भरून जाईल

लॉन्ग डिस्टेंस रिलेशनशिपला मजेदार बनवण्यासाठी हे 5 टिप्स अवलंबवा

सकाळी रिकाम्या पोटी कडुलिंबाची पाने खाल्ल्याने होतात हे 5 आश्चर्यकारक आरोग्य फायदे

पुढील लेख
Show comments