Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

विमान सेवा : 'व्हिस्तारा'ने करा १०९९ रूपयांमध्ये विमानप्रवास

vistara-airline-announces-3rd-anniversary-sale
Webdunia
मंगळवार, 9 जानेवारी 2018 (11:11 IST)

विमानप्रवास तसा महागडा असतो मात्र कमी खर्चात प्रवास करण्याची संधी दिली आहे  व्हिस्तारा' विमान कंपनीने, 'व्हिस्तारा'ने त्यांच्या तिसर्‍या अ‍ॅनिव्हरसरीचं आहे. त्यासाठी त्यांनी  खास ऑफर जाहीर केली आहे. व्हिस्ताराने ऑल इन्क्लुजिव्ह १०९९ रूपयांमध्ये विमानप्रवास करण्याची संधी दिली आहे. त्यामुळे अनके नागरिकांना फायदा होणार आहे. या  ऑफर  मध्ये ९ जानेवारी म्हणजेच आजच्या दिवशी व्हिस्ताराची तिसरी अ‍ॅनिव्हरसरी आहे. यानुसार ऑफरमध्ये इकॉनॉमी क्लास १०९९, प्रिमियम इकॉनॉमी क्लास २५९९  आणि बिजनेस क्लास ७४९९ रूपयांमध्ये  प्रवासी वर्गाला उपलब्ध आहे. आज ( 9 जानेवारी) २४ तास  तुम्ही ( रात्री २३.५९)  तुम्ही विमानाची तिकीटं या किंमतीत  बुक करू शकता. तर  १७ जानेवारी ते १८ एप्रिल २०१८ दरम्यानची तिकिटं या काळात बुक करण्याची संधी मिळणार आहे. किमान ८ दिवस आधीचं बुकिंग तुम्ही या ऑफरमध्ये करू शकणार आहे. या ऑफर मध्ये आपल्या देशात  २२ ठिकाणी प्रवास करता येणार आहे.  यामध्ये गोवा, कोची, नवी दिल्ली, लखनऊ, पोर्ट ब्लेअर, चेन्नई अशा ठिकाण यात समाविष्ट आहेत. मागील तीन वर्षात  व्हिस्तारा तर्फे २२ ठिकाणी विमानसेवा सुरू करण्यात आली आहे. यामध्ये आठवडाभरात ७०० विमानं आकाशात झेपावतात असतात . आतापर्यंत व्हिस्ताराने ७ लाख  ग्राहकांना विमानसेवा दिली आहे. त्यामुळे प्रवास करणार असला तर लगेच बुकिंग करा.  

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चारधामची यात्रा यमुनोत्रीपासूनच का सुरू होते? यामागील धार्मिक कारण जाणून घ्या...

Sant Gora Kumbhar महाराष्ट्रातील संत गोरा कुंभार संपूर्ण माहिती

लग्नात जेवण करताना या चुका करू नका, वास्तु नियम पाळा अन्यथा आरोग्य बिघडू शकते

स्वामी विवेकानंदांचे हे विचार तुमचे जीवन बदलतील आणि यशाच्या शिखरावर नेतील

उन्हाळ्यात सेवन करा थंडगार Fennel syrup

पुढील लेख
Show comments