Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जेईई मेन्स निकाल : नाशिकची वृंदा देशात पहिली

Webdunia
शुक्रवार, 28 एप्रिल 2017 (12:52 IST)

आयआयटी प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या जेईई मेन्स या परीक्षेत नाशिकच्या वृंदा नंदकुमार राठी या विद्यार्थिनीने मुलींमध्ये देशात प्रथम येण्याचा मान मिळविला.  अभियांत्रिकीसाठी अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या या परीक्षेसाठी देशभरातून 13 लाख विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. वृंदाने 321 गुण मिळवत देशात अव्वल स्थान पटकावलं. वृंदा ही नाशिक रोड येथील सेंट झेव्हिअर्स हायस्कूलची विद्यार्थिनी आहे. 

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

पुढील लेख
Show comments