Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'त्या' बेपत्ता सुखोईचा अपघात , विमानाचे अवशेष सापडले

Webdunia
शुक्रवार, 26 मे 2017 (16:53 IST)
भारतीय हवाई दलाच्या बेपत्ता सुखोई एसयू 30 जेट फायटरचा अपघात झाला आहे.  तेजपूर येथील हवाई दलाच्या तळाजवळ विमानाचे अवशेष सापडले आहेत.  भारतीय हवाई दलाच्या दिमतीत असलेल्या अत्याधुनिक सुखोई लढाऊ विमानांपैकी एक विमान आसामधील चीनला लागून असलेल्या सीमारेषेजवळून बेपत्ता झाले होते.  मंगळवारी नियमित सरावासाठी उड्डाण केल्यानंतर काही वेळात सुखोई एसयू 30 जेट फायटर विमान बेपत्ता झाले होते. आसाममधील तेजपूरपासून 60 किमी अंतरावर असताना या विमानाचा रडारशी असलेला संपर्क तुटला होता. 
सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

पुढील लेख
Show comments