Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Yogi Adityanath :उत्तरप्रदेशचे सीएम योगींना बॉम्बने उडवण्याची धमकी

Webdunia
सोमवार, 8 ऑगस्ट 2022 (23:03 IST)
Cm yogi adityanath yogi :उत्तरप्रदेशातून एक मोठी खळबळजनक बातमी येत आहे. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री  योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यांच्या वर बॉम्ब हल्ला करून त्यांना तीन दिवसातच उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे.यावेळीही यूपी-112 येथील व्हॉट्सअॅप क्रमांकावर मेसेज पाठवून धमकी देण्यात आली.धमकी देणाऱ्या व्यक्तीने मुख्यमंत्री योगींना  येत्या तीन दिवसांत बॉम्बने उडवले जाईल.असे म्हटले आहे. याप्रकरणी सुशांत गोल्फ सिटी कोतवाली येथे एफआयआर दाखल करण्यात आला आहे.पोलीस प्रशासन आणि गुप्तचर यंत्रणा या प्रकरणाचा तपास करत आहेत.
 
कंट्रोल रूम यूपी-112 चे ऑपरेशन कमांडर सुभाष कुमार यांनी एफआयआर दाखल केला आहे की 2 ऑगस्टच्या संध्याकाळी ऑपरेशन इंटरनेट मीडियाच्या व्हॉट्सअॅप नंबरवर एक संदेश आला की सीएम योगींना तीन दिवसात बॉम्बस्फोट केला जाईल. या प्रकरणी उत्तरप्रदेशचे पोलीस तपास करत आहे. आरोपींचा शोध सुरू आहे.बरीच माहिती मिळाली. लवकरच पोलिस त्याच्यापर्यंत पोहोचतील.असे पोलिसांनी सांगितले.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Paush Month लक्ष्मीचा वास हवा असल्यास पौष महिन्यात घरामध्ये हा शंख स्थापित करावा

कातरवेळ म्हणजे नेमकी कोणती? या दरम्यान काय करावे?

गुरु ग्रहाचे रत्न कोणते? राशीनुसार जाणून घ्या कोणासाठी शुभ

हिवाळ्यात गुळासोबत ही एक गोष्ट खा, आरोग्याला खूप फायदा होईल

Beauty Tips : घरी बनवलेल्या नारळाच्या क्रीमचा उपयोग, त्वचा होईल मऊ

पुढील लेख
Show comments