Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

असलमच्या शेतातून निघाले गणप‍ती

Webdunia
मध्यप्रेदशातील नीमच जिल्ह्यात शेतकरी असलम खानच्या शेतातून असे गाजर निघाले ज्याची आकृती गणपतीसारखी आहे. शेतात गणपतीची आकृती पाहून असलम आश्चर्यचकित झाला असून त्याने म्हटले की तो ही मूर्ति सांभाळून ठेवेल.
 
जिला मुख्यालयापासून पाच किमी दूर भडभडिया येथे शेतकरी असलम खानच्या शेतातून गाजर काढले जात होते. यादरम्यान हे गाजर पाहून असलम आणि त्याचे साथी चकित झाले. लक्ष देऊन पाहिल्यावर त्यांना यात गणपतीची आकृती दिसली.
गावकर्‍यांना जसीच ही बाब कळली असलमच्या शेतात गर्दी होऊ लागली. लांब- लांबून धार्मिक श्रद्धाळु ही गाजर बघण्यासाठी गर्दी करत आहे. इकडे असलमचे म्हणणे आहे की तो हे गाजर विकणार नाही आणि याला सांभाळून ठेवेल.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

Show comments