Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आंध्र प्रदेश पेपरलेस: देशातील पहिली ई-कॅबिनेट

Webdunia
मंगळवार, 16 सप्टेंबर 2014 (09:51 IST)
आंध्र प्रदेशात पेपरलेसची सुरुवात झाली असून देशातील पहिली ई-कॅबिनेट सोमवारी झाली. मुख्यमंत्र्यासह अन्य मंत्री या बैठकीला उपस्थित होते. त्यांच्या हातात कागद आणि पेन नसून आयपॅड होते. बैठकीत काही मंत्र्यांनी फायली सादर न करता पॉवर पॉइट प्रेझेंटेशन सादर केले.

मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंनी ई-कॅबिनेटसाठी पुढाकार घेतला. मंत्र्यांना काही दिवसांपूर्वी आयपॅडचे प्रशिक्षण देण्यात आले होते. यापूर्वीही चंद्राबाबू नायडू यांनी ई-गव्हर्नन्ससाठी विविध उपक्रम हाती घेतले होते.

एखाद्या मंत्र्याचा आयपॅड हरवला तर तक्रार येताच त्यात उपलब्ध असलेला डाटा सर्व्हरमधून आपोआप डिलीट केला जाईल.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

Show comments