Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आमीर खानला थोबाडीत मारल्यास बक्षीस!

Webdunia
शुक्रवार, 27 नोव्हेंबर 2015 (18:58 IST)
असहिष्णुतेबाबत वादग्रस्त विधान करणार्‍या आमीर खानला थप्पड मारा आणि बक्षीस मिळवा, अशी घोषणा शिवसेनेच्या पंजाब प्रदेशांनी केली आहे.

आमीर खान याच्या ह्यदंगलह्ण चित्रपटाचे चित्रीकरण सध्या पंजाबच्या लुधियाना येथे सुरू आहे. आमीर राहत असलेल्या हॉटेलबाहेर येथील काही निदर्शकांनी बुधवारी त्याच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यालाथप्पड मारणाºयास एका थप्पडला एक लाख रुपये बक्षीस देण्यात येईल, असे पंजाब प्रदेशांनी जाहीर केले आहे. दरम्यान, याच्याशी पक्षाचा काहीही सबंध नाही, असे शिवसेनेने स्पष्ट केले आहे. 

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Show comments