Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आयआयटींची स्वायत्तता कायम ठेवणार

वेबदुनिया
शनिवार, 16 जून 2012 (11:04 IST)
WD
आयआयटींची स्वायत्तता कायम ठेवली जाईल, असे आश्वासन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी काल दिले. आयआयटींसाठी संयुक्त प्रवेश परीक्षा घेण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री कपिल सिब्बल यांनी केली होती.

या पार्श्वभूमीवर ऑल इंडिया आयआयटी फॅकल्टी फेडरेशनच्या पदाधिकार्‍यांनी पंतप्रधानांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना फेडरेशनचे सचिव ए.के. मित्तल म्हणाले की, आम्ही आमची बाजू पंतप्रधानांसमोर मांडली. आयआयटींची स्वायत्तता कायम राखली जाईल, असेही पंतप्रधान म्हणाले.

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Show comments