Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आसामध्ये दहशतवादी जाळ्यात

Webdunia
मंगळवार, 8 सप्टेंबर 2015 (10:32 IST)
आसाममधील चिरांग जिल्ह्यात शांतिपूर भागात  एका दहशतवाद्याला सुरक्षा दलानअटक करण्यात आली असून त्याच्याकडून एके-47 रायफल, काडतुसे आदी शस्त्रे हस्तगत करण्यात आली आहेत.

आसाममधील दहशतवादी कारवायांत तो सक्रिय होता आणि एनडीएफबी (एस) या जहालवादी संघटनेच्या बाथा गटाचा तो नेता होता. 

लिबहाओ बासूमंत्री असे त्याचे नाव असून, सुरक्षा दलाने तपासादरम्यान त्याला ताब्यात घेतले.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

Show comments