Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

इंदूर : मुलीचे गँगरेप करून जोडप्यांसोबत करत होते लूटमार

Webdunia
बुधवार, 24 जून 2015 (16:08 IST)
पिकनिक स्पॉटला क्राईम स्पॉट बनवणारे या टोळीच्या निशाण्यावर प्रेमी जोडपे असायचे. शहर आणि परिवारापासून दूर एकांतात बसलेले प्रेमी जेव्हा आपल्यात रमलेले असायचे तेव्हा ह्या टोळीचे सदस्य त्यांना घेरून मुलाला झालाला बांधून देत होते आणि त्यानंतर मुलीबरोबर गँगरेप करायचे. तिची अश्लील क्लिपिंग बनवून त्यांना ब्लँकमेल करत होते. हे सर्व घडत आहे, मध्यप्रदेशातील हायप्रोफाइल शहर इंदूरच्या अशाच एका टोळीचे उघड झाले आहे.  
 
एका वृत्तपत्रानुसार, या टोळीने इंदूरच्या कजलीगढ़ पिकनिक स्पॉटमध्ये किमान चार दर्जन मुलींसोबत गँगरेप केले आहे. ते पीडितांच्या मोबाइलची सिम काढून फेकून देत होते. पीडित देखील बदनामीच्या भितीमुळे न तर परिजनांना काही सांगतात, न पोलिस ठाण्यात रिपोर्ट करतात. याचाच फायदा हे अपराधी घेत होते.   
 
पोलिसांनी दिलेल्या वृत्तानुसार, बीटेकचे तीन विद्यार्थ्यांनी त्यांच्यासोबत झालेल्या दरोड्याची तक्रार नोंदवली होती. त्यानंतर या प्रकरणाची चाचणी सुरू झाली. सूत्रांनी पोलिसांना सांगितले की मेंढल गांवाच्या बर्‍याच लोकांजवळ अचानक नवीन मोबाइल आणि आधुनिक कपडे दिसून आले. संशयाच्या आधारावर पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केले. त्यानंतर त्यांची विचारपूस केल्यानंतर त्यांनी अपराध केल्याचे स्वीकारले. टोळीच्या प्रमुखाला अटक करण्यात आले आहे. 

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला