Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

इरोम शर्मिला आज उपोषण सोडणार

Webdunia
मंगळवार, 9 ऑगस्ट 2016 (11:05 IST)
मणिपूरची ‘आयर्न लेडी’ इरोम शर्मिला आज तब्बल 16 वर्षांनी उपोषण सोडणार आहे. शर्मिला यांनी मागील महिन्यात उपोषण सोडण्याची घोषणा केली होती. उपोषण सोडल्यानंतर शर्मिला राजकारणाच्या मैदानात उतरणार असल्याचं सांगितलं जात आहे.

मानवाधिकार कार्यकर्त्या शर्मिला यांना आयर्न लेडी म्हणून ओळखलं जातं. शस्त्र दल विशेष शक्ती कायदा रद्द करण्यासाठी गेल्या 16 वर्षांपासून त्यांचं उपोषण सुरु आहे. या काळात त्यांना अनेकदा अटक करण्यात आली. शिवाय त्यांना जबरदस्ती अन्न देण्याचाही प्रयत्न करण्यात आला. शर्मिला यांनी 2014 साली दिल्लीतील जंतर मंतरवर आमरण उपोषणाची घोषणा केली. मात्र त्यांच्यावर आत्महत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. गेल्या 16 वर्षांपासून आपण ज्या गोष्टीसाठी लढत आहोत.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

पुढील लेख
Show comments