Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

एम. एम. राय शहीद

Webdunia
बुधवार, 28 जानेवारी 2015 (11:01 IST)
जम्मू आणि काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात झालेल्या चकमकीत कर्नल एम. एम. राय  शहीद झाले. प्रजासत्ताक दिनी त्यांना शौर्यपदक जाहीर झाले होते. मिंडोरा गावात झालेल्या या चकमकीत हिजबुल मुजाहिदीनच्या दोन दहशतवाद्यांनाही ठार झाल्याची माहिती लष्कराच्या प्रवक्त्यांनी दिली आहे.
 
राय यांना गेल्या वर्षी "युद्ध सेवा पुरस्काराह्यने गौरविण्यात आले होते, त्यांच्या कायार्ची दखल घेत यंदा प्रजासत्ताक दिनादिवशी त्यांना शौर्यपदक देण्याची घोषणा करण्यात आली. परंतु आज झालेल्या चकमकीत राय हुतात्मा झाले.
 

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

Show comments