Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कन्हैया कुमारला मारहाण

Webdunia
गुरूवार, 18 फेब्रुवारी 2016 (11:52 IST)
देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमार याला  पतियाळा न्यायालयाबाहेर मारहाण करण्यात आली आहे.
 
दरम्यान, वकिलांच्या एका गटाने मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला असून पोलिस आयुक्त बी. एस. बस्सी यांनी कन्हैयाला मारहाण झाली नसल्याचा दावा केला.
 
 राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानेही गृहसचिव, मुख्य सचिव आणि दिल्ली पोलिस आयुक्तांना नोटीस बजावली होती. तरीसुद्धा कन्हैया आज तियाळा हाउस न्यायालय परिसरात दाखल झाल्यानंतर वकिलांच्या एका गटाने आक्रमक होऊन त्याला मारहाण करण्याचा प्रयत्न केला. यात कन्हैयाच्या गटाचे काही समर्थक जखमी झाल्याचे वृत्त आहे.
 

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

Show comments