Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'गुजरातमधील मुस्लिमांपेक्षा पा‍कमध्ये हिंदू अधिक सुरक्षित'

Webdunia
मंगळवार, 22 एप्रिल 2014 (17:35 IST)
भारतातील गुजरातमधील मुस्लिमांपेक्षा पाकिस्तानातील हिंदू अधिक सुरक्षित असल्याचे जमात-उद- दवा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या आणि मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी हाफिज सईद याने म्हटले आहे. हाफिजने 'ट्‍विट' करून पाकिस्तान हिंदू सुरक्षित असल्याचे दावा करत भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना टार्गेट केले आहे.

सईद म्हणाला, गुजरात दंगलीच्या जखमा अजूनही बर्‍या झालेल्या नाहीत. गुजरातमध्ये नरेंद्र मोदी यांनी मुस्लिमांसोबत जे काही केले असेल परंतु पाकिस्तानात हिंदूंचा आजही सन्मान केला जातो.

दुसरीकडे भाजपचे प्रवक्ते रविशंकर प्रसाद यांनी सईदच्या 'ट्‍विट'कडे लक्ष देण्याची काहीच गरज नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे. 

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

Show comments