Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

...तर पाकमध्ये जा

Webdunia
सोमवार, 23 नोव्हेंबर 2015 (10:52 IST)
भारतीय मुस्लीम पाकिस्तानमध्ये जाण्यासाठी मोकळे आहेत, असे वादग्रस्त विधान आसामचे राज्यपाल पद्मनाभ बालकृष्ण आचार्य यांनी केल्याने खळबळ उडाली आहे.
 
शनिवारी एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बोलताना आचार्य यांनी ह्यहिंदुस्तानात फक्त हिंदूच राहू शकतातह्ण असे वक्तव्य केले होते. रविवारी त्यावर स्पष्टीकरण देतानाही त्यांनी दुसरे वादग्रस्त वक्तव्य करून वाद अधिक चिघळविला. ह्यदेशात आपला छळ होतो आहे असे ज्यांना वाटते ते भारतीय मुस्लीम कुठेही जाण्यास मोकळे आहेत. पाकिस्तान अथवा बांगला देशात जाण्याची त्यांची इच्छा असेल तर ते तेथे जाण्यास मोकळे आहेत.
 
त्यांच्यापैकी बरेच पाकिस्तानमध्ये गेले आहेत, असे आचार्य म्हणाले. दरम्यान,  आचार्य यांना राज्यपालपदावरून हटविण्यात यावे, अशी जोरदार मागणी आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई यांनी केली आहे.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

Show comments