Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नरेंद्र मोदी हे युद्धखोर: दिग्विजय

Webdunia
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी हे युद्धखोर असून ते भारताला हळुहळू पाकिस्तानविरुद्ध युद्ध करण्याच्या दिशेने नेत असल्याची टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी केली आहे.
 
युद्धखोर मोदी हे भारताला हळूहळू पाकिस्तानशी युद्ध करण्याच्या दिशेने नेत आहेत. पुढची निवडणूक जिंकण्याचा हाच एकमेव मार्ग असल्याची त्यांची धारणा झाली आहे. मात्र असे करण्याने ते केवळ आयएसआय व पाकिस्तानी सैन्याचे हात बळकट करत आहेत. मोदी यांच्या या धोरणाने पाकिस्तानमधील राजकीय नेतृत्व कमकुवत होत आहे.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

पुढील लेख
Show comments