Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नरेंद्र मोदींमुळे ठरलेलं लग्न मोडल!

Webdunia
नरेंद्र मोदींमुळे ठरलेलं लग्न मोडल!
कानपूर- पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे एका दांपत्याने ठरलेलं लग्न मोडल्याची अजब घटना कानपूरमध्ये घडली.
 
लग्नातील खर्चावर चर्चा करण्यासाठी दोन्ही कुटुंबांनी भेटण्याचं ठरवलं होतं. अर्थव्यवस्था हा विषय चर्चेत आला आणि सगळं फिस्कटलं. सरकारी कर्मचारी असणार्‍या मुलीने भारतीय अर्थव्यवस्था खालावण्यासाठी पंतप्रधान 
नरेंद्र मोदी जबाबदार असल्याचं मत व्यक्त केलं. पण मोदी समर्थक असलेल्या मुलाला हे पटलं नाही, ज्यामुळे दोघांमध्ये भांडण झालं. हे भांडण इतकं मोठं झालं की आपण लग्न करणार नसल्याचं दोघांनीही आपापल्या कुटुंबियांना कळवलं आणि लग्न मोडून टाकलं.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

पुढील लेख
Show comments