Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

निष्पाप चिमुकल्यांचा जीव घेणारा क्रूर हल्ला : मोदी

Webdunia
बुधवार, 17 डिसेंबर 2014 (11:13 IST)
पाकिस्तानातील पेशावर येथे लष्कराच्या शाळेवर तालिबानंनी केलेला हल्ला क्रूरपणाचा कळस असून बेसावध असताना निष्पाप जीवांचा बळी घेणारा भ्याडपणा हल्लेखोरांनी केला आहे, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्याचा निषेध व्यक्त केला आहे.
 
निरपराध बालकांवर केलेला हल्ला अत्यंत क्रूर असून त्यासाठी शब्ददेखील अपुरे आहेत, असे ट्विटर मोदींनी केले आहे. 
 
तसेच या हल्ल्यात आपल्या प्रियजनांना गमावलेल्या दु:खात सहभागी असल्याची भावना देखील मोदींनी व्यक्त केली, तर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनीदेखील हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करत जगभरातील दहशतवादाविरुध्द खंबीरपणे एकत्रितपणे उभे राहून लढा देण्याचे  आवाहन केले.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

Show comments