Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नेताजींच्या संदर्भातील रहस्य उघड होण्याची शक्यता

Webdunia
गुरूवार, 28 एप्रिल 2016 (10:48 IST)
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या संदर्भातील अनेक रहस्य उघड होण्याची शक्यता आहे. नेताजींच्या संबंधित असलेल्या दोन  फाईल्स सार्वजनिक करण्याचा निर्णय जपान सरकारने घेतला आहे.
 
केंद्रीय गृह राज्यमंत्री किरेन रिजिजू म्हणाले,  आपल्या ताब्यातील पाचपैकी दोन फाईल्स या वर्षाच्या अखेरपर्यंत सार्वजनिक करणार असल्याचे जपानने आम्हाला कळविले आहे. अन्य तीन फाईल्सबाबत मात्र कोणतेही आश्वासन जपानतर्फे देण्यात आलेले नाही. परंतु या उर्वरित फाईल्सदेखील सार्वजनिक करण्यात येतील, अशी आम्हाला आशा आहे.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

पुढील लेख
Show comments